या वर्षी उत्तीर्णतेची टक्केवारी 91.55 इतकी आहे.

विद्यार्थी त्यांचे निकाल अधिकृत वेबसाइट tnresults.nic.in वर पाहू शकतात.

राज्य मंडळाच्या दहावीच्या परीक्षा २ मार्च ते ८ एप्रिल दरम्यान पार पडल्या.

वीच्या परीक्षेसाठी राज्यभरात ४ हजार १०७ परीक्षा केंद्रे होती.

एकूण 9,10,024 विद्यार्थी परीक्षेला बसले होते त्यापैकी 4,57,52 मुले आणि 4,52,498 मुली होत्या. एका ट्रान्सजेंडर विद्यार्थ्यानेही वीची परीक्षा दिली. राज्यातील विविध कारागृहातून एकूण 235 विद्यार्थी परीक्षेला बसले होते.